🛑राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी उद्या.
*🛑राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी उद्या.*
*🛑कणकवली गोपुरी आश्रम येथे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०६:-* सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल, सिंधुदुर्ग संलग्नित महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आयोजित नांदेड येथे १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (१९ वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड स्पर्धा ७ सप्टेंबर रोजी गणपतराव सावंत बहुउद्देशीय सभागृह, गोपुरी आश्रम, वागदे, ता. कणकवली येथे होणार आहे. यासाठी नाव नोंदणी अंतिम तारीख ६ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मुले व मुली दोन्ही गटातील विजेत्या पहिल्या चार खेळाडूंना अनुक्रमे १०००/-८००/-, ७००/-, ५००/- रुपये व चषक या व्यतिरिक्त ९, १४ व १७ वर्षाखालील प्रत्येक वयोगटात दोन उत्तेजनार्थ बक्षिसे मेडल स्वरूपात देण्यात येणार आहे. स्पर्धा स्विसलीग पद्धतीने खेळविण्यात येईल.
स्पर्धकांचा जन्म तारीख १ जानेवारी २००६ नंतरची असावी. स्पर्धक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायमस्वरुपी स्थायिक असावा. (आधारकार्ड सोबत आणणे.) अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आडेलकर ९४२२३८१९४९, सुयोग धामापूरकर यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

