कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी घेतले ‘गावडेंच्या राजा’चे दर्शन!

*🛑सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी घेतले ‘गावडेंच्या राजा’चे दर्शन!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* ठाकरेंच्या सेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी काल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष व सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या ‘गावंडेंचा राजा’ विघ्नहर्ता चे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी सीताराम गावडे यांनी आपल्या अस्सल मालवणी शैलीत दणदणीत गाऱ्हाणं घातलं.

यावेळी रुपेश राऊळ यांच्या समवेत नामदेव नाईक, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, सचिन मुळीक, सुभाष राऊळ, नितीन पांगम, वासुदेव राऊळ, प्रणय नाईक, राजेश भैरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!