Uncategorizedआणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मडकईकर ज्वेलर्सची गोव्यात सहावी शाखा आजपासून सुरू

🛑 भाजप युवा नेते उत्पल पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०६:- ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सावंतवाडीतील प्रसिद्ध “एस.एम. मडकईकर ज्वेलर्स” यांची सहावी शाखा आज (दि.०६) गोवा-म्हापसा येथे सुरू होत आहे. या शाखेचे उद्घाटन सकाळी साडेअकरा वाजता भाजपचे युवा नेते उत्पल पर्रिकर यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला सागर नार्वेकर, अमरेश पडते, विलास पणदुरकर, शामसुंदर मडकईकर, शेरॉन फर्नांडिस, प्रज्योत गावडे, दत्ता पालयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मडकईकर ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीनुसार फक्त १ ग्रॅमपासूनचे बेन्टेक्स दागिने उपलब्ध करून देत असून, त्यांच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळनंतर आता म्हापसा-गोवा येथे वोडाफोन कॉर्नरसमोर नवीन शाखा सुरू झाली आहे.

या उद्घाटनावेळी अधिकाधिक ग्राहकांनी उपस्थित राहून खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन एस.एम. मडकईकर ज्वेलर्सचे सर्वेसर्वा विराग व वैष्णवी मडकईकर यांनी केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!