कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोनशीत युवतीची गळफासाने आत्महत्या.

*🛑कोनशीत युवतीची गळफासाने आत्महत्या.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- ०५:-* कोनशी-भटवाडी येथील ईशा बाळकृष्ण केसरकर (२२) या युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ईशा आपल्या खोलीत गेली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली नाही. कुटुंबियांनी तिला उठविण्यासाठी दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नाही. खोलीची कडी आतून लावल्याचे दिसून आले. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर ईशा ही खोलीतील लोखंडी बाराला नायलॉनच्या साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती बांदा पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, पोलीस कर्मचारी कोळेकर, हेड कॉन्स्टेबल रामचंद्र तेली तसेच महिला पोलीस निकिता आळवे यांनी पंचनामा केला. बुधवारी सायंकाळी उशिरा मृतदेहाचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करण्यात आले.

याप्रकरणी बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!