🛑सावंतवाडी शहरात चोरट्यांची धाडसी सफर : सर्वोदय नगर व शिरोडा नाका परिसरातील तीन फ्लॅट फोडले; हाती मात्र शून्य!
*🛑सावंतवाडी शहरात चोरट्यांची धाडसी सफर : सर्वोदय नगर व शिरोडा नाका परिसरातील तीन फ्लॅट फोडले; हाती मात्र शून्य!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* शहरातील सर्वोदय नगर व शिरोडा नाका परिसर चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन बंद फ्लॅट फोडले. मात्र धाडसी फेरी करूनही त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
विशेष म्हणजे सर्वोदय नगर परिसरात तोंडाला रुमाल बांधून फिरणाऱ्या या दोघा संशयितांची हालचाल सीसीटीव्हीत स्पष्ट कैद झाली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत फ्लॅटमधून काहीही चोरीस गेले नसल्याचे समोर आले आहे. तरीही चोरट्यांनी शिरोडा नाका परिसरात अन्यत्र हात साफ केल्याचा पोलिसांना संशय आहे.
शहरात सलगपणे अशा घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व्यवस्था व सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

