कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळेवाड पंचक्रोशीतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन.

*🛑मळेवाड पंचक्रोशीतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन.*

 

*🛑”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”*जयघोषात गणपती बाप्पांचे विसर्जन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* मळेवाड पंचक्रोशीतील पाच दिवसांच्या घरगुती श्री गणेशांचे विसर्जन करण्यात आले.

पाच दिवस मनोभावे सेवा करून भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

चालू वर्षी गणेश चतुर्थी सण हा २७ऑगस्ट पासून साजरा करण्यात आला.मात्र पावसाच्या लहरीपणामुळे या उत्सवावर थोडा परिणाम झाला.

तरीही मळेवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या घरगुती श्री गणेशांची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा केली.

पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करताना,वाडी वाडीतील सर्व गणेश मूर्ती एकत्र करून तेथे आरती,गाऱ्हाणे , फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यावेळी छोट्या मुलांपासून आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या गणपती बाप्पांना जड अंतःकरणाने निरोप दिला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!