🛑ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस.
*🛑ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* सावंतवाडी शहर व ग्रामीण भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून कहर केला आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी शहर बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. गणेशचतुर्थी कालावधीत पाऊस धो-धो पडत असल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. गणेश दर्शनासाठी मुंबई, पुणेकर चाकरमान्यांची वर्दळ असते. पण यंदा पावसाने गणेश चतुर्थीपासून सुरुवात केली आहे. गेले चार दिवस पाऊस सातत्याने पडत आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तेरेखोल नदी धोकादायक बनली आहे. पाणी दुतर्फा वाहत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी कधीही येऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आंबोली-बेळगाव-सावंतवाडी मार्ग हा सध्या तेरेखोल नदीपात्रामुळे धोक्याची घंटा मानली जात आहे. सावंतवाडी तालुक्यात आतापर्यंत जवळपास गेले तीन दिवस बारा इंचाहून अधिक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. सावंतवाडी, माजगाव-बांदा मार्गावर फणसाचे झाड पडून नुकसान झाले. वाहतूक काही काळ खोळंबली होती. तसेच गोठे, मांगर यांची पडझड होऊन नुकसान झाल्याच्या घटना सावंतवाडीत घडल्या आहेत. त्याचे पंचनामे करण्यात येत असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

