कोकणशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 देवसू प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कु. कौस्तुभ बाबुराव देवूसकर यांची नवोदय विद्यालयासाठी निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि२८ऑगस्ट- :-*
देवसू जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कु. कौस्तुभ बाबुराव देवूसकर याची इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली. देवसु गावातील नवोदय मध्ये निवड झालेला हा पहिलाच विद्यार्थी आहे. सरकारद्वारे प्रत्येक गावातील प्राथमिक शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. प्राथमिक शाळांमध्ये अनेक उपक्रम शिक्षकांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तरीसुद्धा आजच्या काळात अनेक पालकांचा ओढा हा शहरातील खाजगी शिक्षण संस्थातील शाळांकडे असतो. कुमार कौस्तुभ याने गावात राहून सुद्धा प्राथमिक शाळेत शिक्षण घेत अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात हे सिद्ध केले.त्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शक शिक्षक व प्रगल्भ बुद्धीचे विद्यार्थी यांची गरज असते या दोघांची योग्य सांगड तयार झाल्यास गावातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची गरज नसते हे दाखवून दिले. कु. कौस्तुभ याला मुख्याध्यापक प्रवीण ठाकूर मार्गदर्शक शिक्षिका रोशनी राऊत, सहाय्यक शिक्षिका प्रणिता मांडवकर अमिषा राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले . देवसू शाळेतील या विद्यार्थ्याच्या यशस्वी वाटचालीबद्दल कुमार कौस्तुभ व त्याचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समिती देवसू, ग्रामस्थ व सर्व पालक यांच्याकडून कौतुक होत आहे .

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!