आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आंबोली-सावंतवाडी राज्य मार्ग पाण्याखाली ; वाहतूक ठप्प

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:– बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली–सावंतवाडी राज्य मार्गावरील माडखोल धवडकी येथे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.

या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिली. तब्बल दीड तासांपासून या ठिकाणी पाणी साचले असून, वाहनधारकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीबाबत संबंधित पथकाला माहिती देण्यात आली आहे.

शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत, येणाऱ्या वाहनांना थांबवून अपघात टाळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!