कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट.

*🛑तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* मळगाव येथील तुषार सुरेश वालावलकर व त्यांचे कुटुंबीय सुरेखा सुरेश वालावलकर, सुजाता सुरेश वालावलकर यांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट देण्यात आला.

तन्वी तुषार वालावलकर यांच्या हस्ते प्रिंटर शाळेस प्रदान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, गौरी रेडकर, व्यवस्थापन समिती सदस्य स्वरा वारंग, एकनाथ गावडे, शिक्षण प्रेमी विजय ठाकूर, माजी विद्यार्थी प्रवीण नाईक आदी उपस्थित होते.

मुलांनी शाळेत मिळणाऱ्या या सोयी सुविधांचा उपयोग करून जास्तीत यश यश संपादन करावे, ये यश संपादन करताना शाळेचे नाव व पर्यायाने गावाच नाव मोठ कराव, असे तन्वी वालावलकर यांनी सांगत यापुढेही शाळेने गरज असेल तेव्हा आम्हाला हक्काने सांगावे, आम्ही नक्की मदत करू, असा शब्द दिला. शाळेस केलेल्या या मदतीबद्दल मुख्याध्यपिका अनुराधा सुर्वे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांनी वालावलकर कुटूंबियांचे आभार व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!