🛑सासोली-भटवाडी येथील कॉजवेचा भाग कोसळला.
*🛑सासोली-भटवाडी येथील कॉजवेचा भाग कोसळला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २१:-* सासोली-भटवाडी येथील रामचंद्र भाटवाडेकर यांच्या घराशेजारील कोजवेचा काही भाग कोसळला. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तो कॉजवे कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे लक्ष देऊन होणारी दुर्घटना थांबवावी, असे मनोहर भाटवाडेकर यांनी म्हटले आहे.
मनोहर भाटवाडेकर यांच्या घराशेजारी ग्रामपंचायतीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरील कॉजवेचा काही भाग १४ ऑगस्ट रोजी कोसळला. कोसळलेल्या भागातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने अजून त्या ठिकाणचे दगड, माती कोसळू शकते. त्यामुळे तात्काळ ग्रामपंचायतीने लक्ष देऊन त्याठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी भाटवाडेकर यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

