कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या रशियन पर्यटकावर गुन्हा.

*🛑अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या रशियन पर्यटकावर गुन्हा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* आरोंदा-रेडकरवाडी येथे अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या रशियन पर्यटकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. युरी बोझको (४४, रा. रशिया) असे त्या पर्यटकाचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी रात्री पोलिसांनी केली. सदरचा संशयित पर्यटक काही महिन्यापासून आरोंदा येथे एका घरात अनधिकृतपणे वास्तव्य करीत होता. पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याची खातजमा केली असता त्याच्याजवळचा व्हिसा संपलेला होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई करून गुन्हा दाखल केला. त्याला मंगळवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंधरा-दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!