🛑राष्ट्रीय स्तरावर गोव्याचा झेंडा फडकवणारा लहानसा चिमुकला सावंतवाडीचा सुपुत्र.
*🛑राष्ट्रीय स्तरावर गोव्याचा झेंडा फडकवणारा लहानसा चिमुकला सावंतवाडीचा सुपुत्र.*
*🛑दक्ष क्षितिज परबला हस्ताक्षर स्पर्धेत देशात ७ वा क्रमांक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पणजी, दि- २०:-* अक्षरांची ओळ, रेषांची जोड, आणि सुंदर हस्ताक्षराच्या कलेतून गोव्याच्या चिमुकल्या दक्ष क्षितिज परबने थेट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.
विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटींग विझर्ड आयोजित राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत दक्षने तब्बल ३ लाख स्पर्धकांमध्ये बाजी मारत ७ वा क्रमांक पटकावला. केवळ १ ली इयत्तेत शिकणाऱ्या या चिमुकल्याने दाखवून दिलं की मेहनत, आत्मविश्वास आणि लेखनकलेवर प्रेम असेल तर वय कधीच अडसर ठरत नाही.
या यशाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा सचिवालयात दक्षचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी दक्षचे मनापासून कौतुक करत भविष्यात तो आणखी मोठं यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.
दक्ष हा सावंतवाडी येथील ॲड. क्षितिज परब व अनुराधा परब यांचा सुपुत्र तर ॲड. प्रकाश परब व कवीयत्री सौ उषा परब यांचा नातू आहे. कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान ठरलेला हा चिमुकला गोव्याच्या प्रत्येक घराघरात प्रेरणेचा किरण ठरत आहे.व तो मुळ सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील असल्याने सिंधुदुर्गची मान पण उंचावली आहे.
गोमंतकाच्या भूमीतून उमललेला हा अक्षरांचा लहानसा फुलोरा संपूर्ण देशात सुगंध दरवळतोय.
दक्षचे हे यश केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित नसून, संपूर्ण गोव्याचा व सिंधुदुर्ग चा अभिमान आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

