कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हा मधील सर्व ठेकेदारांचे ओरोस येथे धरणे आंदोलन.

*🛑सिंधुदुर्ग जिल्हा मधील सर्व ठेकेदारांचे ओरोस येथे धरणे आंदोलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन पाणीपुरवठा विभाग,इतर अनेक विभागाकडील कंत्राटदार यांची जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची देयके गेल्या ८ते ९ महिन्यांपासून प्रलंबित आहेत, यामुळे कंत्राटदार , सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजुर संस्था यांना फार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत.

यासाठीच राज्यातील कंत्राटदार कायम आंदोलन, मोर्चा, उपोषण करीत आहेत परंतु शासन मात्र देयके देण्याबाबत कोणतीही ठोस पाऊल उचलत नाही यामुळे सदर कंत्राटदार सर्व‌ शासकीय व प्रशासकीय धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवार‌ दि १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गेट बाहेर धरणे आंदोलन करावयाचे आहे. तरी यासाठी राज्य कंत्राट महासंघ उपाध्यक्ष इंजि. उदयकुमार पाटील सुबे अभियंता संघटना, सिंधुदुर्ग अध्यक्ष शुभम वैद्य, सिंधुदुर्ग जिल्हा कंत्राटदार संघटना जलजीवन जिल्हाध्यक्ष दिलीप सावंत,मजूर सहकारी संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष अजय सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार बांधवांना आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!