कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑महेश सारंग यांची भाजप जिल्हा सरचिटणीसपदी पुनर्नियुक्ती.

*🛑महेश सारंग यांची भाजप जिल्हा सरचिटणीसपदी पुनर्नियुक्ती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे भक्कम जाळे विणण्यात मोलाचा वाटा उचलणारे महेश सारंग यांची पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत पुन्हा एकदा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या सभासद मोहिमेत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावून कार्यकर्त्यांच्या संघटन क्षमतेचे ठोस दर्शन घडवणारे महेश सारंग यांनी मतदारसंघात पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण केले.

पक्षाशी निष्ठावान राहून सातत्याने काम करणारे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींना तत्परतेने धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हा सरचिटणीसपदी त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती करून भक्कम कार्यकर्त्यांना योग्य सन्मान दिल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीबद्दल भाजप कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण असून सावंतवाडी मतदारसंघात यामुळे पक्षाचे संघटन आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!