कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात साजरी.

*🛑मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात साजरी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालकृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. आकर्षकरीत्या सजवलेल्या दहिहंडीचे फोडण करून चिमुकल्यांनी आनंदाने उत्सवाचा आनंद लुटला.

या सोहळ्यास सिं.जि.शि.प्र. मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब हर हायनेस श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले व मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत प्रमुख उपस्थित होते. पालकवर्गानेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम. सिंड्रेला परेरा, श्रीम. सेलिन बर्नार्ड, श्रीम. आकाशवाणी सावंत, श्रीम. सिद्रा शेख व श्रीम. निकिता आराबेकर या शिक्षिकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

याप्रसंगी सिं.जि.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, संस्थेचे संचालक श्री. डी. टी. देसाई सर, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत सर, पदसिद्ध सदस्य डॉ. सतीश सावंत सर, मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी उत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या.उत्साही वातावरणात साजरा झालेला हा दहिहंडी सोहळा चिमुकल्या बालकृष्ण-राधांच्या गोड वेशभूषेने अधिकच संस्मरणीय ठरला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!