कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांदा येथे आज तिरंगा यात्रा.

*🛑बांदा येथे आज तिरंगा यात्रा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- १४:-* भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी बांदा येथे सर्व भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

या तिरंगा यात्रेस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गडगेवाडी येथून ३ वाजता सुरुवात होईल. ही यात्रा श्रीराम चौक बांदा, हॉस्पिटल कट्टा, गांधी चौक, तेली तिठा, मोर्येवाडामार्गे श्री देव बांदेश्वर मंदिरपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. श्री देव बांदेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप केला जाईल. या यात्रेस जास्तीत जास्त नागरिकांनी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी १०.३० वा. डेगवे येथील हुतात्मा देऊ नाईक यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात येऊन आदराजंली वाहिली जाईल. ‘हर घर तिरंगा’ हे अभियानसुद्धा सर्व देशप्रेमी नागरिकांनी पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, भारतीय जनता पक्षाचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा मंडल कार्यकारिणी सदस्य संदीप बांदेकर, राकेश केसरकर हे उपस्थित होते. त्यांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!