🛑जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे १५ रोजी उपोषण !
*🛑जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे १५ रोजी उपोषण !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावितरणच्या अनागोंदी कारभार, वाढीव वीज बिले, स्मार्ट प्रीपेड मिटर सक्ती, वारंवार वसूल केली जाणारी अवाजवी सुरक्षा ठेव/अनामत रक्कम इत्यादींच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महावितरणच्या कारभाराच्या विरोधात अनेकदा निवेदने दिली, उपोषण, आंदोलन करूनदेखील महावितरणचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना वीज ग्राहक संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यासाठी निवेदन दिले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेतल्याने १५ ऑगस्ट २०२५ रोजी उपोषण छेडण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप योग्य तो तोडगा न काढल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यावर वीज ग्राहक संघटना ठाम आहे. या उपोषणासाठी जिल्ह्यातील वीज ग्राहक संघटना पदाधिकारी, सर्व तालुका संघटना पदाधिकारी, सदस्यांसह जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी सहभागी होऊन सरकारला जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या मागण्या मान्य करायला भाग पाडावे, असे आवाहन जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

