कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑रेडी येथील श्री माऊली विद्या मंदिरात “हर घर तिरंगा”अंतर्गत धजारोहण.

*🛑रेडी येथील श्री माऊली विद्या मंदिरात “हर घर तिरंगा”अंतर्गत धजारोहण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १३:-* भारतीय नागरिकांच्या मनात देश भक्तीची भावना निर्माण करण्यासाठी तसेच भारतीय राष्ट्र ध्वजाबद्दल जागृतता निर्माण करण्यासाठी “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येत असून,आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील श्री माऊली विद्या मंदिरात प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक कुणाल बांदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव यांनी “हर घर तिरंगा” अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर करून व्यसनमुक्तीपर प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापक जाधव यांनी तिरंगा ध्वजाबाबत , व्यसनमुक्ती बाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी संचालन करून ,देशभक्ती गीत सादर करून ,घोषणा दिल्या.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव, सहा.शिक्षक कुणाल बांदेकर,शिक्षिका सुप्रिया पेडणकर,पपेचुअल डिसोजा, लिपीक शंकर कर्णेकर,गोविंद चिपकर ,प्रशालेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!