कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीसाठी विशेष बसेसची व्यवस्था.

*🛑स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीसाठी विशेष बसेसची व्यवस्था.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १२:-* ७९ व्या स्वातंत्र्यदिन समारंभानिमित्त १५ ऑगस्ट रोजी ओरोस मुख्यालय येथे रा.प. सिंधुदुर्ग विभागातून बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस सकाळी ७.४५ वा. पर्यंत सिंधुदुर्गनगरी येथे पोहोचतील, अशा वेळेत सोडण्यात येणार आहेत. कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली, मालवण आगारातील अखत्यारीत येणाऱ्या सर्व बसस्थानकांवर बसगाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांच्या निदर्शनास येईल, असे लावण्यात यावे.’ बसस्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून.. सुटणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांबाबत.. उद्घोषणा करण्यात यावी, अशा.” सूचना देण्यात आल्या असल्याचे विभाग नियंत्रकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!