सावंतवाडीत राज्यस्तरीय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित क्रिकेट स्पर्धा..
▪️१६ व १९ वर्षाखालील खुल्या गटातील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी १४ व १५ फेब्रुवारी रोजी जिमखाना मैदानावर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१२: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित क्रिकेट स्पर्धा राज्यस्तरीय होत आहे. यासाठी १६ व १९ वर्षाखालील खुल्या गटातील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी येथील जिमखाना मैदानावर होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा संघासाठी होणाऱ्या या निवड चाचणीस खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव उत्तम वाडकर यांनी केले आहे. श्री. उत्तम वाडकर यांनी याबाबत एक प्रसिद्ध प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता सोळा वर्षाखालील तर दुपारी २.३० वाजता खुल्या गटातील खेळाडूंनी उपस्थित राहायचे आहे. तसेच दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता १९ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंनी उपस्थित राहायचे आहे. खेळाडूंनी येताना जिल्ह्यातील रहिवासी व वयाचा पुरावा सोबत आणावयाचा आहे. सोळा वर्षाखालील मुलांची जन्मतारीख १ सप्टेंबर २००४ तर १९ वर्षाखालील मुलांची जन्मतारीख १ सप्टेंबर २००१ असणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी प्रक्रियेत भाग घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी घ्यावी असे आवाहन चेअरमन बाळा चोडणकर व सचिव उत्तम वाडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उत्तम वाडकर भ्रमणध्वनी ९४२१०८४०६० येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_