आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 भालचंद्र मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित ‘भालचंद्र चषक २०२५’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

🛑 माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-१०:- भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, परेश परब, टायलेश सावंत, प्रद्युम मुंज, अमजद शेख, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, रूपेश केळुसकर, रुचिर ठाकूर, अभि चव्हाण, चिन्मय माणगावकर, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, शिवलिंग पाटील, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, सुशांत सावंत, ओंकार हळदीवे, समीर कमलापुरे, रूपेश साळुंखे आदी मान्यवर व कबड्डी प्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!