कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑न्हावेलीतील चंद्रकांत परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी आगारासाठी मार्गिका फलक भेट.

*🛑न्हावेलीतील चंद्रकांत परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी आगारासाठी मार्गिका फलक भेट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* एस.बी.आय लाईफ इन्शुरन्स कंपनीचे विमा मित्र श्री. चंद्रकांत अ. परब (न्हावेली) यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त विमा कंपनी युनिटच्या प्रेरणेने, सावंतवाडी एसटी डेपोसाठी काही निवडक मार्गिका फलक आज वितरीत करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमासाठी आगारप्रमुख श्री. निलेश गावित, श्री. चंद्रकांत अ. परब, चालक वाहक श्री प्रशांत न्हा. सावळ, श्री युवराज ध. घाटगे आणि श्री देवी माऊली युवक कला क्रिडा सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश म. निर्गुण व सचिव श्री. लक्ष्मण सु. परब हे उपस्थित होते. मा. गावित यांनी श्री. परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मार्गिका फलकच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!