कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पारपोली येथे महावितरणच्या पर्यायी वीज वाहिनी च्या तारा चोरट्याने चोरल्या.

*🛑पारपोली येथे महावितरणच्या पर्यायी वीज वाहिनी च्या तारा चोरट्याने चोरल्या.*

 

*🛑या चोरीसाठी महावितरणचे अधिकारी देखील जबाबदार.*

 

*🛑अपुऱ्या निधीची कारणे देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांचा निधी वाया.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* आंबोली येथून सावंतवाडीच्या दिशेने पारपोलीच्या जंगलातून महावितरण ची जुनी मुख्य वाहिनी आहे या वीज वाहिनीला पर्याय म्हणून गोदरेज कंपनीकडून काही वर्षांपूर्वी नवीन विजवाहिनी चे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र ही वीज वाहिनी बंद अवस्थेत होती. ही नवीन विजवाहिनी पारपोली गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याने च्या बाजूने उभारलेली आहे . त्यामुळे भविष्यात देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे होते. मात्र ओवळीये हद्दीपासून पारपोली गावापर्यंतची सुमारे दोन अडीच किलोमीटर लांबीच्या सर्व खांबावरील अल्युमिनियमच्या तारा चोरट्याने कापून नेल्या. तसेच या विजय वाहिनीच्या खाली संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारा तेथेच टाकल्यामुळे त्यामध्ये एखाद्या रानटी जनावर किंवा शेतकऱ्यांची गूरे अडकून जीवितहानी होऊ शकते. महावितरणने यावर वेळीच दखल घेऊन तक्रार दाखल न केल्यास भविष्यात या उभ्या असलेल्या लोखंडी खांबांची ही चोरी झाल्यास नवल वाटू नये. त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

संबंधित वीज वाहिनी महावितरणने कार्यन्वित का केली नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये अपुऱ्या साधन सामग्री मुळे वीजपुरवठा खंडित होतो अशी कारणे देणारे अधिकारी शासनाने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेला निधी, त्याद्वारे केलेली ही कामे याकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित कंत्राटदार कंपनीने या विजवाहिनीचे काम केल्यानंतर ती महावितरणच्या ताब्यात दिली होती का? महावितरणने जर ती ताब्यात घेतली नसल्यास त्या कंत्राटदार कंपनीची बिले कशी अदा केली गेली? त्यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांचे काही हितसंबंध होते का? याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या चोरीसाठी महावितरणचे अधिकारी देखील तेवढेच जबाबदार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!