Uncategorized

🛑 मालवण तालुक्यातील सरपंचांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

🛑 आज सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांचे तालुक्यातील सरपंचांना घेऊन ठिय्या आंदोलन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-०४:- मालवण तालुक्यातील सरपंचांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी व बैठकीच्या वेळी निर्माण होणाऱ्या समस्या या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे आज ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मालवण पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन छेडले जाणार आहे, अशी माहिती सरपंच सेवा संघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रविण नारायण गवस यांनी दिली.

यापूर्वी सरपंच सेवा संघ मालवण तालुका अध्यक्ष यांनी या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे सरपंचांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्व सरपंचांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात हे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

“सरपंचांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन जर गांभीर्य घेत नसेल, तर आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली जाईल,” असा इशारा देखील सरपंच सेवा संघाने दिला आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!