*🛑४ ऑगस्ट रोजी दाणोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन…* *🛑 नागरिकांनी लाभ घेण्याचे मंडळ अधिकारी संजय यादव यांचे आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि-२ऑगस्ट :-*
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महसूल मंडळ मधील गाव दाणोली बाजार येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबीराचे आयोजन श्री समर्थ साटम महाराज मंदिर येथे केलेले आहे. सदर शिबिरात मंडळ आंबोली मधील आंबोली, गेळे, चौकुळ, केगद, नेने, मासुरे, दाणोली, देवसू, सातुळी, केसरी, फणसवडे, बावळाट, सांगेली, सावरवाड या गावातील ग्रामस्थांना महसूल विभागाकडील विविध दाखले वाटप करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाशी संबधित अर्जाशी निगडीत कागदपत्रांची माहिती देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमात १) पुरवठा पत्रिका वाटप २) संजय गांधी निराधार योजना मंजुर प्रकरणांचे वाटप ३) उत्पन्न दाखल्याचे वाटप ४) जातीच्या दाखल्यांचे वाटप ५) लक्ष्मी योजना लाभार्थ्याना ७/१२ वितरण ६) शेतकरी दाखले वितरण ७) अभिलेखातील दुरुस्तीसाठी कलम १५५ खालील दुरुस्तीचे आदेश व ७/१२ वितरण ८) राजपत्रानुसार ७/१२ अभिलेखात नावात बदल ९) ई पिकपहाणी १०) अॅग्रीस्टेक अशा विविध प्रकारचे दाखले वितरीत होणार आहेत . तरी सदर शिबिरास वरील गावातील सर्व ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा कॉलेज यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन श्री. संजय दत्ता यादव मंडळ अधिकारी आंबोली, श्री. संतोष धोंड ग्राम महसूल अधिकारी दाणोली, श्री. संदीप मुळीक ग्राम महसूल अधिकारी आंबोली व चौकुळ, श्री. सचिन चितारे ग्राम महसूल अधिकारी सांगेली, श्रीम. सोनल जाधव ग्राम महसूल अधिकारी केसरी यांनी केलेले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

