कोकणक्रीडामहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवणात २ रोजी बास्केटबॉल जिल्हा संघ निवड चाचणी.

*🛑मालवणात २ रोजी बास्केटबॉल जिल्हा संघ निवड चाचणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ३१:-* ७५ व्या ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. एस.एस.कुडाळकर हायस्कूल, मालवणच्या बास्केटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी-पुणे येथे ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ७५ व्या ज्युनिअर मुले व मुली बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनने श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे.

ज्या खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी, २००७ नंतरची असेल, अशा खेळाडूंना या निवड चाचणीमध्ये सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडुंनी आधारकार्ड व जन्म प्रमाणपत्र (ओरीजिनल) सोबत घेऊन यावे. निवड चाचणीमध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडुंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे ९४२२३९४१८६ यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!