🛑अॅड. समीर वंजारी यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कमिटीवर बिनविरोध निवड; फोंडाघाट पतसंस्थेच्या वतीने जाहीर सत्कार.
*🛑अॅड. समीर वंजारी यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कमिटीवर बिनविरोध निवड; फोंडाघाट पतसंस्थेच्या वतीने जाहीर सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴फोंडाघाट, दि- ३१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत मानाचे स्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन कमिटीवर अॅड. समीर प्रमोद वंजारी यांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था, फोंडाघाट संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आला.
या गौरवप्रसंगी पतसंस्थेच्या अध्यक्ष श्री गणपत वळंजु, उपाध्यक्ष श्री गणेश कुशे, श्री दिलीप पारकर, श्री गणपत पारकर, श्री सुनील कोरगावकर, श्री सुनील दुबळे, श्री उमेश वाळके, श्री संजय पेडणेकर, सौ. विद्या माणगावकर, सौ. अनिता रेवडेकर, कार्यकारी अधिकारी श्री ईश्वरदास पावसकर, सहाय्यक लिपिक श्री उदय मोदी, तसेच इतर कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक मंडळाच्या वतीने अॅड. समीर वंजारी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष वळंजु यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समीर वंजारी यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक क्षेत्रात केलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. फेडरेशन कमिटीवर त्यांची निवड ही केवळ संस्थेचा गौरव नसून, फोंडाघाट परिसरासाठीही अभिमानाची बाब आहे.
अॅड. समीर वंजारी यांनी या सन्मानाबद्दल सर्व संचालक मंडळाचे आभार मानले व भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

