🛑 निरवडे-कोनापाल प्रशालेत शिव इतिहासावर ज्ञानेश्वर राणे यांचे व्याख्यान संपन्न..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-३०:- निरवडे-कोनापाल शाळा नं. २ प्रशालेत विशेष तासिका वर्गा अंतर्गत शिव इतिहासावर दुर्गरक्षक प्रतिष्ठान (रेडी) व दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांचे व्याख्यान पार पडले.
ऐतिहासिक साधनांची मुलांना ओळख होऊन त्यातून इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांनी इतिहास ह्या विषयाला न कंटाळता अधिक रुची घेऊन अभ्यास करावा, या एकमेव उद्देशाने प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने मधुकर भाईडकर ह्यांनी या शिव व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्याध्यापक दत्तकुमार फोंडेकर, उपशिक्षक मेघा ठाकर, उदेश नाईक, शुभांगी पांढरे आदी उपस्थित होते. ह्या व्याख्यानात इयत्ता चौथी व सातवीतील इतिहास पाठ्य पुस्तकातील विशेष अभ्यासक्रमातील घटक असलेले इतिहासाची मूळ ओळख करून देणारे प्रदर्शनीय घटक त्यातील पुरातन चलन, होन, मोडी लिपीतील हस्तलिखिते, पुस्तके त्यासोबत इतिहासकालीन हत्यारांची ओळख पटविण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली मराठा ढोप, तलवार, कट्यार, दांडपट्टा, बिचवा (वाघनखें), कवड्याची माळ, छायाचित्रे आदी संग्रहित गोष्टींचा समावेश सदर उपक्रमात होता. या तासिका वर्गाचा शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

