🛑उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत मुलांना खाऊ वाटप.
*🛑उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत मुलांना खाऊ वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख सन्मानीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत सर्व मुलांना व अंगणवाडीतील मुलांना शालेय वस्तू देण्यात आल्या तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार साहेब सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा माजी जिल्हाप्रमुख रमेश गांवकर साहेब वेत्ये सरपंच गुणाजी गावडे उपसरपंच बाळू गावडे माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे संतोष गावडे शरद जाधव पोलिस पाटील रमेश जाधव हनुमंत गावडे शालेय समिती अध्यक्षा सायली गांवकर अजय पाटकर उत्तम गावडे उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

