कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गव्या रेड्यांचा न्हावेलीत पुन्हा धुमाकूळ ; काजू कलमांची केली नासधूस.

*🛑गव्या रेड्यांचा न्हावेलीत पुन्हा धुमाकूळ ; काजू कलमांची केली नासधूस.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* न्हावेली गावात गव्या रेड्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून न्हावेली येथील बागायतदार शेतकरी श्री.शशिकांत रघुनाथ परब यांच्या बागेतील काजू कलमांची नासधूस करुन मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

दरम्यान गव्या रेड्यांनी काजू कलमांचे नुकसान केल्याची बातमी कळताचं न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वनविभागाशी संपर्क केला असता वनविभागाची टिम तात्काळ न्हावेली गावात दाखल होऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी वनपाल पृथ्वीराज प्रताप यांनी आपल्या टिमसह नुकसानग्रस्त शेतकरी श्री.परब यांच्याकडून माहीती घेत नुकसानभरपाई मिळवून देण्याची आश्वासन दिले.

जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, तसेच यामुळे परीसरातील शेती, बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

गव्या रेड्यांच्या वारंवार होणाऱ्या उपद्रवाला गावातील ग्रामस्थ ञस्त झाले असून जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना मोठा ञास सहन करावा लागत आहे, यावर वनविभागाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून वारंवार केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!