🛑जिल्ह्यात आज-उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण.
*🛑जिल्ह्यात आज-उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २६:-* महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) च्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकृत एमएस-सीआयटी अध्ययन केंद्रांवर २६ व २७ जुलै या दिवशीं एमएस-सीआयटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोफत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
कोपायलटसारखी आधुनिक दुल्स कशी वापरायची? जबाबदारीने व सुरक्षितपणे AI चा वापर कसा करावा? AI च्या सहाय्याने ज्ञानवृद्धी आणि कौशल्यविकास कसा साधता येतो? हे या प्रशिक्षणात शिकवले जाणार आहे.
मुलांबरोबर तंत्रज्ञानविषयक संवाद साधण्याची क्षमता वाढेल, घरातच डिजिटल ज्ञानवृद्धी साधता येईल, पालकांना AI चा प्रत्यक्ष अनुभव मिळेल, अशाप्रकारचे फायदे पालकांना मिळणार आहेत. शनिवार आणि रविवार यादिवशी प्रत्येकी १ तास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकृत एमकेसीएल एमएस-सीआयटी केंद्रे येथे हे प्रशिक्षण मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या एमएस-सीआयटी केंद्राशी संपर्क साधा किंवा नोबल कंप्युटर एज्युकेशन प्रा. लि., कुडाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

