🛑कर्करोग जनजागृती व मोफत तपासणी शिबीर – 28 जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात.
*🛑कर्करोग जनजागृती व मोफत तपासणी शिबीर – 28 जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती करणे व वेळेवर निदान होणे आवश्यक असल्याने 28 जुलै, सोमवार रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची मोफत तपासणी ‘कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन’ मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे
*तपासणीसाठी आवश्यक लक्षणांची यादी:*
खालील लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे:
*👄 मुखाचा कर्करोग:*
३ आठवड्यांपेक्षा अधिक काळ न भरणारे तोंडातील घाव / जीभेवर जखम तोंड उघडण्यास त्रास / तोंडात लाल किंवा पांढरे चट्टेसततचा खोकला
*👩🦰 स्तनाचा कर्करोग:*
स्तनामध्ये गाठ / आकारात बदल
निप्पलमधून पू किंवा रक्तस्त्राव
*👩⚕️ गर्भाशयाचा कर्करोग*:
मासिक पाळी व्यतिरिक्त रक्तस्त्राव
शारिरीक संबंधानंतर रक्तस्त्राव
दुर्गंधीयुक्त स्त्राव पाळी बंद झाल्यावर पुन्हा रक्तस्त्राव
*कर्करोगाचे सामान्य संकेत*:
शरीराच्या कोणत्याही भागात अनपेक्षित सूज तीळ/मस्सा यांच्या रंग व आकारात बदल न भरणारी जखम
सततचा ताप, वजनात घट चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ शरीरदुखी
*डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन*:
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तसेच जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
“या तपासणी शिबिराचा लाभ घेऊन वेळेत निदान करून घ्या. कर्करोगावर सुरुवातीला उपचार झाले, तर रोग पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.”
*👉 तपासणीचे ठिकाण:*
📍 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय
🗓️ सोमवार, दिनांक 28 जुलै 2025
🕘 सकाळी 9 वाजल्यापासून तपासणी सुरू
*कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज विशेष विनंती*:
कोणतेही लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करा. ‘वेल्ल वेळ उपचार = संपूर्ण आरोग्य’ हे लक्षात ठेवा. आपल्या आरोग्याची जबाबदारी ही आपली आहे – आजच पुढाकार घ्या!
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

