🛑आमदार दीपक केसरकर सिंगापूर दौऱ्यावर.
*🛑आमदार दीपक केसरकर सिंगापूर दौऱ्यावर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २५:-* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे १९ ते २९ जुलै अशा दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. सिंगापूर, मलेशिया असा दौरा करून ते इंडोनेशिया येथे जाणार आहेत. केसरकर हे रत्नसिंधु योजनेच्या माध्यमातून परदेश दौऱ्यावर गेले आहेत. रत्नसिंधु योजनेच्या माध्यमातून कोकणच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल, हे पाहण्यासाठी ते दौऱ्यावर आहेत.
तिलारी येथील अॅम्युझमेंट पार्क मलेशिया, सिंगापूरच्या धर्तीवर उभे करता येईल का, याचा अभ्यास केसरकर करणार आहेत. त्याचबरोबर कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काजू बोंडूंवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. इंडोनेशिया येथील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंडोनेशिया काजू पॅटर्न राबवून कोकणात काजूवर आधारित. अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचा दौरा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

