🛑गोगटे-वाळके कॉलेज,बांदा राज्यशास्त्र विभागाचे प्रा.अभिजीत गटकुळ ‘ नेट ‘ परीक्षा उत्तीर्ण.
*🛑गोगटे-वाळके कॉलेज,बांदा राज्यशास्त्र विभागाचे प्रा.अभिजीत गटकुळ ‘ नेट ‘ परीक्षा उत्तीर्ण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २५:-* बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभिजीत गटकुळ हे नुकतेच ‘ नेट ‘ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यु.जी.सी. दिल्लीमार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत त्यांनी यश संपादन केले . त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. प्रा.गटकुळ यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्री.डी.बी. वारंग,उपाध्यक्ष प्रमोद कामत व संस्था पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

