कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

*🛑*आरोस येथील BSNLच नेटवर्क कोलमडलं:- नेटवर्क नसल्यामुळे आरोस गाव संपर्क क्षेत्राबाहेर….* *🛑येथील नेटवर्क रामभरोसे:- कधी नेटवर्क येईल आणि कधी गायब होईल, अशी सध्या स्थिती झालीय आरोस येथील BSNL टॉवरची….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि२०जुलै- :-*
आरोस येथील BSNL टॉवरची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.येथील नेटवर्क कधी सुरू होईल आणि कधी बंद होईल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे साहजिकच याचा फटका येथील सर्वसामान्यांना तसेच गावातील शाळा,सरकारी कार्यालय, विद्यार्थी, ग्रामस्थांना बसत आहे.
एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संपर्क साधणे कठीण होत आहे.सध्या देश डिजीटल युगाकडे वाटचाल करत असताना, आरोस गाव मात्र नेहमीच संपर्क क्षेत्राबाहेरच असल्याचे दिसते. या गावात बीएसएनएल चा टॉवर असून या भागातील नेटवर्क कायमच रामभरोसे असल्याचे दिसून येते.त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक होत आहेत.
गेले काही दिवस या BSNL टॉवर नेटवर्क बाबत वारंवार तक्रारी वाढल्या असून , संबंधित विभागाने लवकरात लवकर याबाबत नियोजन करून,BSNL नेटवर्क ची सेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!