🛑 एकनाथ नाडकर्णी यांचे निलंबन आदेश मागे
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१८ :- भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीस पदावर कार्यरत असताना पक्ष शिस्तीच्या विरोधात काम केल्यामुळे एकनाथ अनंत नाडकर्णी यांच्यावर तात्कालीन परिस्थितीत पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नाडकर्णी हे पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी असून त्यांनी आपल्या निलंबनाच्या निर्णयावर पुनर्विचार करून तो मागे घ्यावा, अशी विनंती पक्षाकडे लेखी अर्जाद्वारे केली होती.
सदर विनंतीवर पक्षाने सहानुभूतीपूर्वक विचार करत, नाडकर्णी यांचे पक्षासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या निलंबनाचा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लेखी निवेदन जारी करत, एकनाथ नाडकर्णी यांचे निलंबन रद्द झाल्याचे स्पष्ट करत त्यांना पक्ष कार्यात पुन्हा सक्रीय होण्याचे सूचवले आहे.
यापुढे नाडकर्णी यांनी पक्षासाठी अधिक जबाबदारीने कार्य करावे व पक्षवाढीसाठी योगदान द्यावे, अशा अपेक्षेसह त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

