🛑मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत ३० जून रोजी सेवागौरव समारंभ.
*🛑मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत ३० जून रोजी सेवागौरव समारंभ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेत सोमवार ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता सेवानिवृत्त सेवागौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेचे सहाय्यक शिक्षक शिवाजी पुंडलिक ठाकरे हे आपल्या नियत वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी, प्रशालेचे पर्यवेक्षक सुनील विष्णू कदम हे ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. तर प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर विलास शिवराम जाधव हे ३० जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने संस्था व प्रशालेच्यावतीने वरील सर्वांच्या कार्याचा सेवागौरव समारंभ ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता प्रशालेच्या चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ तर प्रमुख पाहुणे मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे खजिनदार मोहन मुळीक, संचालक बाळकृष्ण तेंडोलकर, संचालक रामचंद्र केळुसकर, संस्था प्रतिनिधी बाबली तेली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सेवा गुणगौरव कार्यक्रमाला माजी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

