🛑वीज पोल वरून पडून जखमी कंत्राटी कामगाराला विज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष संदीप बांदेकर व पदाधिकाऱ्यांनी केली आर्थिक मदत.
*🛑वीज पोल वरून पडून जखमी कंत्राटी कामगाराला विज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष संदीप बांदेकर व पदाधिकाऱ्यांनी केली आर्थिक मदत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २८:-* बांदा १ सेक्शन ऑफिस अंतर्गत येणाऱ्या वाफोली या गावात काम करत असलेला विज कंत्राटी कामगार श्री. प्रतिक दळवी ( रा. विलवडे ) यांचा दि. २४.०६.२०२५ रोजी वाफोली या ठिकाणी वीज पोलवरुन पडुन अपघाती जखमी झाला त्याला सावंतवाडी मधील डॉ.खटावकर याच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.यावेळी त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.
वीज पोलवरुन पडून जखमी कंत्राटी कामगार प्रतीक दळवी यांना वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग यांच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत सुपूर्त केली.
कामगारांनी यावेळी सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस करून त्याला धीर दिला.
यावेळी विज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग संस्थापक अध्यक्ष संदीप बांदेकर सरचिटणीस योगराज यादव,कोषाध्यक्ष बापू देसाई,प्रकाश धुरी,अमोल वाडकर,दत्तप्रसाद कांदे,धनंजय मांजरेकर,रितिक खोरागडे,राजेश वेंगुर्लेकर,कायम
कर्मचारी अमित वाघाटे,नरेश मोतीपल्ले,कंत्राटी कामगार गणेश देसाई,भूषण कदम,राजगुरू, मंदार गोसावी, अजित पालेकर,गंगाराम सावंत आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.जखमी कामगार यांना आर्थिक मदत करतेवेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर उपस्थीत होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

