आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 कावळेशेत येथील खोल दरीत कोल्हापुर येथील युवक कोसळला…* *🛑 घटनास्थळी शोधमोहीम सुरू….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि- २७जून:-*

वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप मधील राजेंद्र बाळासाहेब सनगर वय वर्ष 45 राहणार कोल्हापूर चिले कॉलनी हा युवक सेल्फी काढण्याच्या नादात कावळेशेत येथील कठड्यावरून खोल दरीत कोसळला. ही घटना आज संध्याकाळच्या सुमारास घडली घटनास्थळी आंबोली पोलीस व आंबोलीतील बचाव पथक दाखल झाले आहे. मात्र दाट धुके, पाऊस व संध्याकाळची वेळ असल्यामुळे बचाव पथकाला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कावळेशेत येथील निसर्ग सौंदर्य डोळ्यांना भुरळ घालते मात्र तेवढेच धोकादायक आहे. अति उत्साही पर्यटकांमुळे अशा घटना घडत असून पर्यटकांनी काळजी घेत वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!