🛑 व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य कौतुकास्पद ; पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे
🛑 VOM सिंधुदुर्ग टीमने घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२६:- पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दोडामार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी काढले.
व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या टीमने काल दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांची सदिच्छा भेट घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आजपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तसेच टीम सिंधुदुर्गच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली व सकारात्मक चर्चा केली. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे निमंत्रणही त्यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कार्याध्यक्ष भूषण सावंत, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, सदस्य साबाजी परब यांसह अन्य उपस्थित होते.
दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन देखील पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी यावेळी दिले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

