कोकणशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 पारपोली ग्राम विकास मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यालय देवसू येथे वह्या वाटप.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि-२२जून :-*
पारपोली ग्रामविकास मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यालय देवसू येथे विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले. पारपोलीतील गोपाळ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंचवीस वर्षे हे मुंबई स्थित ग्रामस्थांचे मंडळ विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे. गेली पंचवीस वर्षे पारपोली प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय देवसु या ठिकाणी या मंडळाकडून विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय उपयोगी साहित्य देण्यात येते. यावर्षी अतिशय चांगल्या दर्जाची दप्तरे व वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल बघून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच यावर्षी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी दिव्या भगवान वरक हिचे नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल एन्.एम.एस.मध्ये शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. मंडळाच्या या सहकार्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी गोपाळ गावकर , अध्यक्ष गोविंद तेजम, खजिनदार रामचंद्र गावकर, प्रतीक गावकर महेश गावकर, हर्ष गावकर, सुरज कलांगण, झिपाजी परब, वासुदेव परब, समीर गावकर, पांडुरंग गावकर, संकेत परब, मनीष परब, प्रमोद परब, अरुण गावकर, भरत शिरोडकर गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर लवू सावंत, उपाध्यक्ष प्रमोद परब, सचिव मोहन गवस तसेच संचालक विठ्ठल सावंत अविनाश सावंत, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!