आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 निरवडे व वेत्ये मार्गे सोनुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दुरावस्था

🛑 वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रीज ठिकाणचा रस्ता तात्काळ दुरुस्त करा, ग्रामस्थांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१५:- निरवडे व वेत्ये मार्गे सोनुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे, सध्या या रस्त्याचे काम नव्याने सुरु करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून आज ग्रामीण भागातील रस्त्ये होत आहे.मात्र योग्य नियोजन केले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

निरवडे व वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात हा रस्ता जातो, माञ योग्य नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे नसल्याने या रस्त्याचे साईड पट्टी काही ठिकाणी खचली आहे .तसेच काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची तीव्र शक्यता आहे . निरवडे व वेत्ये मार्गे हा रस्ता धोकादायक बनला आहे.वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रीज आहे, त्या ठिकाणी खड्डे पडल्याने मोटरसायकल यांचा अपघात होण्याची तीव्र शक्यता आहे. त्यामूळे त्या ठिकाणचे खड्डे तात्काळ भरावे अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ याच्याकडून होत आहे. वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रीज आहे, त्या ठिकाणचे खड्डे तात्काळ न भरल्यास व हा रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सोनुर्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते संदिप गावकर यांनी दिला आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!