कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ एस.टी.आगारासाठी महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी.बसेस (लालपरी) चे आज आमदार निलेश राणे यांच्याहस्ते उदघाटन.

*🛑कुडाळ एस.टी.आगारासाठी महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी.बसेस (लालपरी) चे आज आमदार निलेश राणे यांच्याहस्ते उदघाटन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- १४:-* कुडाळ एस.टी. आगारासाठी महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी. बसेस (लालपरी) चे आज आमदार निलेश राणे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा, वेळेत सेवा आणि सुरक्षित प्रवास मिळेल. लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांनाही ही भर घडवणारी ठरेल.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, उपनेते श्री. संजय आंग्रे, श्री. दादा साई, श्री. दीपक नारकर, श्री. विनायक राणे, श्री. निलेश तेंडुलकर, यंत्र अभियंता सिंधुदुर्ग विभाग श्री. सुजित डोंगरे, स्थापित्य अभियंता श्री. केंकरे, आगारप्रमुख श्री. रोहित नाईक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!