🛑सांगलीतील बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण, विभव, मयुरेश, यथार्थ, पुष्कर यांची उल्लेखनीय कामगिरी!
*🛑सांगलीतील बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण, विभव, मयुरेश, यथार्थ, पुष्कर यांची उल्लेखनीय कामगिरी!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सांगली येथील नुतन बुदधिबळ मंडळाने “कै.बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे” आयोजन केले होते. या स्पर्धेत दोनशे सव्वीस खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ, पार्थ गावकर, विराज दळवी, यश सावंत, गार्गी सावंत, मानस सावंत या बारा विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील आघाडीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि चौदा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू विभव राऊळ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून स्पर्धेत अनुक्रमे अठरावा आणि चोवीसावा क्रमांक पटकावला. बाळकृष्ण आणि विभवने नऊ राऊंडमध्ये प्रत्येकी सहा गुण केले. ॲकेडमीचा पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवण येथील एकोणीस वर्षीय राष्ट्रीय खेळाडू मयुुरेेश परुळेकर याने पाच गुण करुन गटात द्वितीय क्रमांक पटकावला. चौदा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यथार्थ डांगी याने पाच गुण करुन तेरा वर्षाखालील गटात चौथा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ॲकेडमीचा तेरा वर्षीय विदयार्थी पुष्कर केळूसकर याने दुस-याच रॅपिड रेटिंग स्पर्धेत सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले. त्याने दोन रेटेड खेळाडूंना हरवून आणि एक रेटेड खेळाडूसोबत बरोबरी करुन साडेचार गुणांची कमाई केली.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे सर यांच्या मार्गदर्शनखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.युवराज लखमराजे भोंसले यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच ॲकेडमीचे सर्व विदयार्थी आणि श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

