🛑 मनसेकडून कुडाळ पोलिसांचे अभिनंदन..
🛑 सात घरफोड्या करण्याऱ्या आरोपीस अटक..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-१२:- नुकत्याच कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व सह कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे कडुन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सुगंधी चाफा फुलाचे वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
या सात घरफोड्या मधील सर्व मुद्देमाल – दागिने, मौल्यवान ऐवज व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, आरोपीस शिताफिने पकडण्यात आले.
अशा चोऱ्या करणाऱ्या व्यक्तीस चोरी पचली तर चोर मोठ्या चोऱ्या व दरोडे घालण्याचे साहस करतात.. त्यांना वेळीच ठेचण्यात कुडाळ पोलिसांना यश मिळाले असल्याने भविष्यातील अनर्थ टळला आहे. असे मनसे कडून सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब सह उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव ,उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ ,वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर, नेरुर शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर , महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

