आणखी

सावंतवाडीच्या जादूगार केतनकुमारला राज्यस्तरीय कला साधना पुरस्कार २०२५ प्राप्त

सावंतवाडी मधील प्रसिद्ध युवा जादूगार केतनकुमार याला तेजस बहूउद्धेशीय सामाजिक संस्था, नाशिक यांचा राज्यस्तरीय कला साधना पुरस्कार २०२५ ने गौरवण्यात आले आहे.

जादूगार केतनकुमार उदय सावंत हा युवा जादूगार अनेक वर्ष सावंतवाडीसह सिंधुदुर्ग यासह गोवा याठिकाणी आपले जादूचे प्रयोग करुन रसिकाच्या मनात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. त्याला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच त्याचे आकर्षक जादूच्या प्रयोगामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!