कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑श्री बांदेश्वराची मिरगाची पालखी उत्साहात.

*🛑श्री बांदेश्वराची मिरगाची पालखी उत्साहात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १२:-* बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराचा मृगाच्या पालखीचा सोहळा रविवार ८ जुन रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली.या पालखीला वरुण राजाने सरी बरसवून आपली उपस्थिती दर्शवीली.

दरवर्षी श्री बांदेश्वराच्या जत्रोत्सवापासून हा पालखी सोहळा प्रारंभ होतो. त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती ही सवाद्य पालखी प्रदक्षिणा होते. यावेळी मंगलमय वातावरणात भाविक अभंग गायन करतात. त्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन होऊन आरती व शिवनामाचा गजर केला जातो.हा सोहळा मृग नक्षत्रापर्यंत म्हणजेच मिरगापर्यंत दर सोमवारी सुरु असतो.मिरगाच्या पालखीने या सोहळ्याची सांगता होते.रविवारी ही मिरगाची पालखी झाली. दरवर्षीप्रमाणे मिरगानिमित्त मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.राघोबा येडवे यांनी सपत्निक पुजन केले.रात्री ९ वाजता पालखी सोहळा प्रारंभ झाला.मोठ्या भक्तीमय वातावरणात ही पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर मंदिरात पालखीचे आगमन होताच भजन व महाआरती करण्यात आली. जय बांदेश्वर जय बांदेश्वर गजर गर्जत पालखी चाले जत्रेपासून मिरगापर्यंत

‘शिवशिव शिव शिव सांब सदाशिव… हर हर हर हर सांब सदाशिव’ अशा विविध गजरात भाविक दंग झाले. आरती नंतर मानकरी सगुणदादा सावंत यांनी सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घातले. त्यानंतर तीर्थप्रसाद वाटण्यात आला. मिरगाची पालखी झाल्यानंतर आता दर सोमवारी मंदिरात रात्री ८ ते ९ या वेळेत भजनसेवेचा आरंभ झाला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!