🛑ओरोस येथे जागतिक क्लब फूट दिन साजरा.
*🛑ओरोस येथे जागतिक क्लब फूट दिन साजरा.*
*🛑रोटरीचा सहभाग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* तीन जून रोजी जगभरामध्ये क्लब फूट दिवस साजरा केला जातो.डाॅक्टर पोन्सेटी यांनी क्लब फूट या पायाच्या व्यंगावर प्रभावी उपचारपद्धती शोधून काढली ज्याचा मुलांना फायदा होतो त्यांचा जन्मदिवस जागतिक क्लब फूट दिवस म्हणून दरवर्षी केला जातो.जनमानसात या आजाराबद्दल व उपचारांबद्दल माहीती मिळावी हा उद्देश असतो.
जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, क्युअर इंडिया संस्था व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जिल्हा रूग्णालयात साजरा करण्यात आला.
यावेळेस जिल्हा रुग्णालयाचे डाॅ.शाम पाटील, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रोटरीयन व्हिक्टर फर्नांडिस, भाजप जिल्हाध्यक्ष, रोटरीयन प्रभाकर सावंत, सचिव रोटरीयन अरूण मालणकर, चार्टर प्रेसिडेंट डाॅ.प्रशांत कोलते, रोटरीयन दीपक आळवे,रोटरीयन सागर कुशे, रोटरीयन गौरव घोगळे, रोटरीयन विवेक राणे, रोटरी क्लब वैभववाडीचे रोटरीयन प्रशांत गुळेकर, क्युअर इंडिया संस्था संयोजक चेंदवणकर, आणि जिल्ह्य़ातील क्लब फूट धारक मुले आणि पालक उपस्थित होते.
देशात क्लब फूट ची दोन लाखांहून अधिक मुले आजतागायत आहेत .दिवसाला 150 मुलांचा या व्याधीने जन्म होतो. एक हजार प्रसूतीमागे एका मुलाला क्लब फूट असल्याचे निदर्शनास आले आहे.
परंतु वेळेत निदान केल्यास अशी मुले योग्य उपचारांनी पूर्ण बरी होऊ शकतात अशी माहीती देण्यात आली.
दर गुरुवारी अशा मुलांची जिल्हा रूग्णालयात तपासणी केली जाते
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल कडून यावेळेस प्लास्टर ऑफ पॅरिस, शैक्षणिक साहित्य व खेळणी भेट देण्यात आली.या सहकार्याबददल आयोजकांनी रोटरीचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

