🛑विनापरवाना बैलाची वाहतूक केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
*🛑विनापरवाना बैलाची वाहतूक केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* विनापरवाना बैलाची वाहतूक केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलीसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई आंबोली गेळे परिसरात करण्यात आली. हे सर्व बैल अंबाडे आजारा येथे चालत घेऊन जात असतना आंबोली दूरक्षेत्र पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
अंबाडे आजारा येथील चौघेजण चार बैल घेऊन सावंतवाडी ते आंबोली गेळे येथील रस्त्यावरून चालले होते. याची माहिती आंबोली दूरक्षेत्र पोलिसांना मिळाली त्यावरून संशयितांची चौकशी केली असता त्याच्या कडे कोणतीही कागद पत्रे नव्हती त्यामुळे पोलिसांकडून या चौघांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये पांडुरंग बापू पाटील दशरथ बाळू पाटील अशोक शांताराम पाटील रमेश सीताराम कांबळे यशवंत बापू राणे ( सर्व राहणार अंबाडे, तालुका – आजरा, जिल्हा- कोल्हापूर) याचा समावेश आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहिती नुसार प्राण्यास निर्दयतेने वागणूक व प्राणी संरक्षण कायद्या नुसार त्यांचेवर गुन्हा दाखल करून चार गोवंश हे सुरक्षितते करिता ताब्यात घेऊन गो शाळेत जमा करणेची कार्यवाही केली आहे. ही कारवाई स्थानिकांच्या मदतीने सावंतवाडी पोलिस स्टेशन नेमणुकी हेड कॉन्स्टेबल रामदास जाधव, दीपक शिंदे, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे वगैरे पथकाने केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

